एका खूप इमर्जन्सी परिस्थितीत मी नारायणगावच्या वेलकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल झाले.
शुगर लेव्हल वाढल्याने धोका प्रचंड होता मात्र, डॉ.प्रशांत शेलार यांनी योग्य उपचार करून संभाव्य धोका दूर केला.
त्यानंतर, मी डॉ.प्रशांत शेलार यांच्या कडे गेली 3 वर्षे ट्रीटमेंट घेत आहे.
डॉक्टरांना फक्त भेटून आले तरी, आत्मविश्वास वाटतो. डॉक्टर फळे खाणे, जेवण याबद्दल चांगले सांगतात.
त्यामुळे त्याचा फायदा मलाच होत आहे.